itemtype="https://schema.org/Blog" itemscope>

Shri Shivaji Maharaj Rajyabhishek sohala 2025|राज्याभिषेक सोहळा रायगड |raigad photo

राज्याभिषेक सोहळा राजधानी रायगड

यंदाचा राज्याभिषेक सोहळा हा ३५२ वा आहे .अनेक ठिकाणाहून लोक इथे येत असतात .हा सुंदर सोहळा ६ जून २०२५ पार पडणार आहे .

सोहळ्याची वैशिष्टे खालीलप्रमाणे :

  • पारंपरिक पूजा आणि पालखी मिरवणूक: शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विधिवत पूजा करण्यात आली आणि पालखी मिरवणुकीने सोहळ्याची सुरुवात होते .
  • शिवकालीन युद्धकला प्रदर्शन: मल्लखांब, तलवारबाजी आणि इतर युद्धकलेचे प्रात्यक्षिके सादर करण्यात येतात .
  • सांस्कृतिक कार्यक्रम: लोकनृत्ये, पोवाडे, आणि भजनांच्या माध्यमातून महाराजांच्या जीवनकार्याचे वर्णन करण्यात येतात .
  • प्रदर्शन आणि माहिती केंद्रे: शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रप्रदर्शने आणि माहिती केंद्रे उभारली जातात .
Shri Shivaji Maharaj Rajyabhishek sohala 2025
Shri Shivaji Maharaj Rajyabhishek sohala 2025

रायगड किल्ल्यावरील प्रशासनाची तयारी कशी असते ?

  1. वाहतूक व्यवस्थापन: विशेष एसटी बस सेवा आणि पार्किंगची सोय करण्यात आली .
  2. सुरक्षा आणि वैद्यकीय सुविधा: पोलीस बंदोबस्त, आपत्कालीन वैद्यकीय सेवा, आणि स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली .
  3. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था: किल्ल्यावर विविध ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय केली जाईल .
  4. सांस्कृतिक कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण: सोहळ्याचे थेट प्रक्षेपण सोशल मिडिया प्लॅटफॉर्म्सवर करण्यात आले.

सोहळ्याचे कार्यक्रम

  • शिवकालीन युधकला
  • महाराजांची मूर्ती
  • महराजांची पालखी मिरवणूक
  • आई शिरकाई पोवाडा व पूजा
  • नगारखाना सजावट
  • महाराजांची समाधी पूजन

मागील वर्षीचा सोहळा पाहण्यासाठीhttps://youtu.be/2cuP_l4LREg वर क्लिक करा .