ladki bahin yojana 15 jully updates|लाडकी बहिण १३वा हफ्ता|कोण होणार अपात्र ? जाणून घ्या

ladki bahin yojana 15 jully updates

तर सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे आता लाडक्या बहिणींना काही बारावा हप्ता मिळाला होता काहींना 13रावा हप्ता मिळाला होता परंतु ज्या लाडक्या बहिणींना बारावाही हप्ता मिळाला नाही आणि 13वाही हप्ता मिळाला नाही अशा लाडक्या बहिणींसाठी अतिशय जबरदस्त माहिती आपल्याकडे आलेली आहे .

नवीन 6 नियम :-

आजपासून एकूण नवीन 6 नियम जे आहे ते लागू झालेले आहेत. या नियमांचे पालन जर तुम्ही व्यवस्थित रीत्या केलं तरच तुम्हाला लाडकी बहिण योजनेचा हप्ता जो आहे तो 12वा हप्ता असेल मग तो 13वा हप्ता असेल किंवा 14वा हप्ता असेल तरच मिळणार आहे.

चला तर पाहूया कोणतेही आठ नवीन नियम आहेत व हे आठ नियम कशा पद्धतीने तुम्ही पालन करू शकता किंवा या नियमांच उल्लंघन तुम्हाला अजिबात करायचं नाही आणि ते नियम जाणून घेतल्याशिवाय तुम्हाला संपूर्ण अपडेट मिळणार नाही त्यामुळे सर्वात अगोदर आपण ते नियम जाणून घेऊया. त्याच्या अगोदर मित्रांनो तुमच्यासाठी अतिशय धक्कादायक बातमी आहे किंवा लाडक्या बहिणीसाठी अतिशय मोठा धक्का मिळालेला आहे तो म्हणजे काय तर बाराव्या आणि 13वा हप्त्याच वितरण जे ते मध्येच थांबवले गेले होते.

ladki bahin yojana 15 jully updates

पहिला नियम १ :-

सर्वात पहिला नियम मित्रांनो काय सांगतो नियम क्रमांक एक आहे तो म्हणजे काय तर ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा अधिक आहे अशा लाडक्या बहिणींना अपात्रता निकश जो आहे तो ठरवण्यात येणार आहे म्हणजेच काय तर जर तुमचे वार्षिक उत्पन्न कौटुंबिक वार्षिक उत्पन्न एकट्याचे वार्षिक उत्पन्न नाही तर कुटुंबाचे संपूर्ण कुटुंबाचे म्हणजे कुटुंबामध्ये जेवढे सदस्य आहेत ते सर्व सदस्यांपैकी जर 2.5 2डी लाख रुपयापेक्षा तुमचं उत्पन्न जास्त असेल तर तुम्हाला लाडकी बहिण योजनेतून बाद करण्यात येणार आहे.

आता तुम्ही म्हणाला त्यांना कसं कळणार आपच उत्पन्न जास्त आहे की कमी तर हे पहा लवकरच डॉक्युमेंट जे आहे ते फॉर्मच रिसबमिशन चालू होणार आहे व त्याच्या अंतर्गत तुम्हाला 2डीच लाख रुपयाच उत्पन्नाचा दाखला जो आहे तो जमा करणे बंधनकारक राहणार आहे आणि त्या कारणा त्याद्वारे त्यांना समजून जाणार आहे की तुमचे उत्पन्न वार्षिक उत्पन्न 2डी लाख रुपया पेक्षा जास्त आहे की कमी आहे.

दुसरा नियम २ :-

आता दुसरा दुसरा नियम व अट यांनी अतिशय महत्त्वपूर्ण ठेवलेली आहे ती म्हणजे काय मित्रांनो तर ज्यांच्या कुटुंबामध्ये सदस्य आयकरदात आहे म्हणजे ज्या व्यक्तीला शासकीय पगार चालू आहे किंवा शासकीय जॉब आहे तर अशा कुटुंबामधील लाडक्या बहिणींना अजिबात लाभ जो आहे तो वितरित केला जाणार नाही किंवा त्यांना त्या लाभापासून वंचित ठेवलं जाणार आहे.

ladki bahin yojana 15 jully updates

तिसरा नियम ३ :-

याच्यानंतर तिसरा महत्त्वपूर्ण नियम आहे तो म्हणजे काय मित्रांनो तर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभागामध्ये किंवा भारतीय सरकार राज्य मंडळ याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे.

चौथा नियम ४ :-

याच्यानंतर चौथा नियम मित्रांनो यांनी ठेवलेला आहे तो म्हणजे काय सदर महिला शासनाच्या विभागा मार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेमध्ये दरमहा दड हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रुपये जर कोणती महिला तुम्ही घेत असाल किंवा उचलत असाल तरी देखील तुम्हाला इथून पुढे लाडकी बहिण योजनेचा लाभ अजिबात मिळणार नाही. ही देखील महत्त्वपूर्ण गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे. हा नियम देखील त्यांनी सांगितलेला आहे.हा नियम कोणीही मोडू नका किंवा इतर योजनेसाठी अर्ज करू नका.

पाचवा नियम ५ :-

तर आता पाचवा नियम आहे ज्यांच्या कुटुंबाचे सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार खासदार आहेत हे तर शक्यतो जास्त कोणाचे नसतील परंतु जर असेल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही.

सहावा नियम ६ :-

त्याच्यानंतर सहावा नियम काय सांगतो मित्रांनो ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार व किंवा राज्य बोर्ड कॉर्पोरेशनच्या अध्यक्ष उपाध्यक्ष किंवा सधलक सदस्य जर असतील तरी देखील तुम्हाला लाभ जो आहे तो मिळणार नाही.म्हणजे थोडक्यात काय तर ज्यांच्याकडे चार चाकी वाहन किंवा असेल किंवा त्यांच्या सदस्या कुटुंबातील कोण कुठल्याही सदस्याच्या नावावर जर वाहन असेल तरी देखील तुम्हाला त्याचा लाभ जो आहे तो अजिबात वितरित केला जाणार नाही त्यामुळे ही गोष्ट देखील लक्षात घ्यायची ट्रॅक्टर असेल तर अडचण नाही चला तर मेन अपडेट कडे आता बारावा आणि तेवा हप्ता कोणत्या लाडक्या बहिणींना मिळण्यास सुरुवात झालेली आहे व पैसे एकूण किती जमा होत आहेत तर ते जाणून घेणे देखील अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे .

नियमांची मोड तोड केल्यामुळे किंवा फॉर्म भरताना तुम्ही डुप्लकेट डॉक्युमेंट दिल्यामुळे तुमचे फॉर्म जे आहे ते इथून पुढे रद्द करण्यात येणार आहेत व तुम्हाला 12वा किंवा 13वा हप्ता अजिबात मिळणार नाही याची सर्वांनी गोष्ट लक्षात घ्यायची आहे. आज कोणत्या महिलांना 13 हप्ता मिळणार संपूर्ण अपडेट आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया .

ladki bahin yojana 15 jully updates

१३ व्या हफ्त्याबद्दल माहिती :-

आज बारावा हप्त्याचे वितरण पुन्हा एकदा चालू झालेल आहे काही कारणास्तव मध्ये बंद झाले होते परंतु आता काळजी करण्याची गरज नाही 12वा हप्ता तर वितरण सुरू झालं आहेच त्याच्या सोबतच 13वा हप्ता सुद्धा तुम्हाला आजच तुमच्या खात्यामध्ये जमा जमा होऊन जाणार आहे याच्या विषयी देखील अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याकडे आलेली आहे.

चला तर संपूर्ण अपडेट आपण लगेच जाणून घेऊया. तर आत्ताच मिळालेल्या अपडेटनुसार 13वा अधिक 14वा हप्ता वाटप आदेश जे आहे ते आलेले आहेत आणि काही जिल्ह्यांमध्ये वितरणसुद्धा सुरू झालेला आहे हो मित्रांनो सर्वात मोठी व जबरदस्त बातमी आपण म्हणू शकतो.

तर काही लाडक्या बहिणना ₹2100 पडलेले आहेत आणि असे मिळून एकूण ₹4200 सुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत परंतु आता तुमच्या खात्यामध्ये किती पैसे पडणार आणि 12वा हप्ता मिळालेच्यानंतर 13वा अधिक 14 हप्ता एकूण किती तुमच्या खात्यामध्ये जमा होणार याच्या विषयीचे आपण संपूर्ण अपडेट पाहणार आहोत . तर आज अखेर प्रतीक्षा संपलेली आहे आणि पैसे वाटप करण्याचा निर्णय जो आहे तो झालेला आहे. कारण याच्या अगोदर आतापर्यंत तुम्हाला 12 हफ्त्यासाठी प्रचंड वाट पाहावी लागली होती परंतु आता 13व्या आणि 14 व्या या दोन हफ्त्यासाठी तुम्हाला अजिबात वाट पाहावी लागणार नाही. तर आता वाट कशामुळे पाहावी लागणार नाही तर त्याचे मुख्य कारण आहे मित्रांनो म्हणजे पैसे वाटप करण्याचा निर्णय झालेला आहे.

 आतापासून लाडक्यांना कुठल्याही प्रकारचा उशीर न करता महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजे आजपासून मित्रांनो लाडक्यांना 13रावा हप्ता सुद्धा वितरित करण्यात येणार आहे म्हणजे तुम्हाला बाराव्या हप्त्याचे पैसे मिळाले असतील दड हज रुपये कालपरावशी मेसेज सुद्धा तुम्हाला आले असतील आणि आता त्याच पार्श्वभूमीवर 13रावा हप्ता देखील लगेच तातळीने वितरण करण्याचा निर्णय झालेला आहे .

ladki bahin yojana 15 jully updates

१३ वा हफ्ता कसा जमा होणार ?

चला तर पाहूया आता 13रावा हप्ता कशा पद्धतीने लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वितरित करण ण्यात येणार आहे आणि सोबतच नवीन जीआर कशाचा आलेला आहे तर मित्रांनो नवीन जीआर या संदर्भात आलेला आहे की लाडक्या बहिणीना आता 1500 नाही तर 2100 रुपये देण्यात यावे या संदर्भाचा जीआर हा नवीन आलेला आहे कारण याच्या अगोदर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडवणीस साहेब असतील यांनी स्पष्ट रीत्या सांगितलं होतं की आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही 2100 रुपये लवकरच वितरित करणार आहोत आणि त्याच निर्णयावर त्यांनी ठामपणे निर्णय घेतलेला आहे आणि आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे की आमच्या लाडक्या बहिणींना आता 1500 रुपये बाद झाले.

लाडकी बहीण योजना २०२५ – कन्यांच्या सक्षमीकरणासाठी एक महत्त्वाची योजना.

पात्रता (Eligibility Criteria) :-

ही योजना प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल व मागासवर्गीय कुटुंबांसाठी आहे. यासाठी खालील पात्रता निकष आहेत:

  • अर्जदार मुलगी महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी.
  • मुलगी बीपीएल (गरीबी रेषेखालील) कुटुंबातील असावी.
  • आई-वडील दोघांचे उत्पन्न एकत्रित ₹ १ लाखापेक्षा कमी असावे.
  • मुलगी शिक्षण घेत असावी.
  • 18 वर्षांपूर्वी विवाह झालेला नसावा.
  • मुलीचा जन्म रजिस्टरमध्ये नोंदलेला असावा.
  • एका कुटुंबातील फक्त दोन मुलींनाच लाभ मिळतो.

ladki bahin yojana 15 jully updates

  • मुलीचा जन्म दाखला
  • आई-वडिलांचे ओळखपत्र (आधार कार्ड/रेशन कार्ड)
  • उत्पन्नाचा दाखला
  • शाळेचा दाखला किंवा शिक्षण चालू असल्याचे प्रमाणपत्र
  • बँक खाते पासबुक
  • रहिवासी दाखला
  • पासपोर्ट साईज फोटो

अर्ज प्रक्रिया :-

लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी खालील प्रक्रिया फॉलो करा:

  1. जवळच्या महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयात जा.
  2. तिथे लाडकी बहीण योजनेचा अर्ज फॉर्म मागवा.
  3. फॉर्ममध्ये योग्य माहिती भरून आवश्यक कागदपत्रांसह सबमिट करा.
  4. सर्व माहिती व कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर लाभ मंजूर केला जातो.

ladki bahin yojana 15 jully updates

निष्कर्ष :-

लाडकी बहीण योजना ही फक्त आर्थिक मदतीपुरती मर्यादित नाही, तर ती एक सामाजिक बदल घडवणारी योजना आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक कन्या शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभी राहावी, यासाठी ही योजना एक मोठा आधार आहे. शासनाने सुरू केलेल्या या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी पात्र कुटुंबांनी अर्ज करून आपल्या कन्येला एक उज्वल भविष्य द्यावे.

अधिक माहितीसाठी दिलेल्या लिंक वर क्लीक करा. https://womenchild.maharashtra.gov.in

आणखी वाचा https://hkkadam.com/wp-admin/post.php?post=819&action=edit