bandhkam kamgar yojana2025|बांधकाम कामगारांना मिळणार १२००० रुपये ?|bandhkam kamgar online apply

bandhkam kamgar yojana2025
बांधकाम कामगारांना मिळणार १२००० रुपये ?

नमस्कार मित्रांनो राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगाराला राज्य शासनाच्या माध्यमातून पेन्शन दिली जाणार आहे. याच्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि हीच पेन्शन कशा प्रकारे दिली जावी, कोणत्या बांधकाम कामगाराला या पेन्शनचा लाभ दिला जाणार आहे. याच्यासाठीच्या अटी शर्ती काय असतील .अर्जाचा नमुना या सर्वांच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आपणा येथे पाहणार आहोत.

bandhkam kamgar yojana2025

मित्रांनो याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा असा जीआर आज 19 जून 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे.ज्याच्या माध्यमातून नोंदीतबांधकाम कामगारांना लागू करण्यात आलेल्या निवृत्ती वेतन योजनेची एसओपी अर्थात सविस्तर कार्यपद्धती निर्गमित करण्यात आलेली आहे. मित्रांनो वयाचे 60 वर्ष पूर्ण झालेल्या महामंडळाकडे नोंदीत असलेल्या बांधकाम कामगारांना पेन्शन देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि याच अनुषंगाने काही पात्रतेचे निकष देण्यात आलेले आहेत. याच्यामध्ये वयाचे 60 वर्ष पूर्ण केलेले आहेत. जे नोंदीत बांधकाम कामगार आहेत ज्यांची सलग किमान 10 वर्ष नोंद आहे अशा बांधकाम कामगारांना ही पेन्शन लागू राहणार आहे.

₹12,000 आर्थिक मदत योजना म्हणजे काय?

ही योजना “Building and Other Construction Workers’ Welfare Board (BOCW)” अंतर्गत राबवली जाते. नोंदणीकृत बांधकाम कामगारांना ₹12,000 ची थेट आर्थिक मदत त्यांच्या बँक खात्यात दिली जाते. विशेषतः बेरोजगारी, अपघात, आजारपण किंवा मुलांच्या शिक्षणासाठी ही मदत दिली जाते.

ताज्या घडामोडी (२०२५) :-

  1. २०२५ मध्ये राज्य सरकारांनी या योजनेसाठी अधिक निधी जाहीर केला आहे.
  2. गावपातळीवर नोंदणीसाठी शिबिरे घेतली जात आहेत.
  3. मोबाइल अॅप्स आणि पोर्टलद्वारे अर्ज सुलभ केला आहे.

bandhkam kamgar yojana2025

प्रक्रिया कालावधी :-

एकदा अर्ज सादर झाल्यानंतर, 15 ते 30 दिवसांत अर्जाची तपासणी करून रक्कम खात्यात जमा केली जाते.

बांधकाम कामगार कोणाला म्हणतात ?

खालील प्रकारचे कामगार या योजनेचा लाभ घेऊ शकतात:

  1. गवंडी (मिस्त्री)
  2. मजूर
  3. प्लंबर
  4. इलेक्ट्रिशियन
  5. कारपेंटर
  6. पेंटर
  7. वेल्डर
  8. फरशी / मार्बल बसवणारे
  9. रोड/ब्रिज बांधकाम करणारे.

bandhkam kamgar yojana2025

याच्यामध्ये कुटुंबातील पती आणि पत्नी दोघेही बांधकाम कामगार असतील तर त्या दोघांनाही स्वतंत्रपणे पेन्शन मिळणार आहे. पतीपत्नीचा जर मृत्यू झाला तर त्या बांधकाम कामगाराचे पतीपत्नी अर्थात पत्नीचा मृत्यू झाल्यास पतीस किंवा पतीचा मृत्यू झाल्यास पत्नीस निवृत्ती वेतना करता पात्र राहणार आहे. तथापि पती-पत्नी सदर योजने अंतर्गत निवृत्ती वेतन मिळत असेल तर संबंधितांना दुबार निवृत्ती वेतनाचा लाभ मिळणार नाही. अर्थात पती-पत्नीला दोघांना जर निवृत्ती वेतन मिळत असेल आणि याच्यापैकी एकाचा मृत्यू झाला तर त्याचं जे पेन्शन असेल ते दुसऱ्याला मिळणार नाही.

लागणारी आवश्यक कागदपत्रे :-

क्र.कागदपत्राचे नाव
1आधार कार्ड
2मतदार ओळखपत्र / शिधापत्रिका
3बँक पासबुक (IFSC कोडसह)
4पासपोर्ट साइज फोटो
5बांधकाम क्षेत्रातील कामाचा पुरावा
6BOCW नोंदणी प्रमाणपत्र

आवशक पात्रता :-

या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील अटी आवश्यक आहेत:

  • वयाची अट: अर्जदाराचे वय 18 ते 60 वर्षांदरम्यान असावे.
  • कामाचा अनुभव: मागील १२ महिन्यांमध्ये किमान ९० दिवस बांधकाम क्षेत्रात काम केलेले असावे.
  • नोंदणी आवश्यक: अर्जदाराची BOCW वेल्फेअर बोर्डात नोंदणी झालेली असावी.
  • बँक खाते आधार लिंकिंग: वैध आधार व बँक खाते असावे जे DBT साठी लिंक केलेले असावे.

bandhkam kamgar yojana2025

योजनेचा प्रभाव :-

राज्यलाभार्थी कामगारएकूण वितरित रक्कम
महाराष्ट्र3,50,000+₹420 कोटी+
उत्तर प्रदेश4,10,000+₹500 कोटी+
तमिळनाडू2,00,000+₹240 कोटी+

अर्ज कसा करायचा ?

1. ऑनलाइन पद्धत:

  • आपल्या राज्याच्या BOCW वेल्फेअर बोर्डाच्या वेबसाइटला भेट द्या.
  • लॉगिन करा किंवा नोंदणी करा.
  • अर्ज फॉर्म भरा व कागदपत्रे अपलोड करा.
  • अर्ज सादर करा आणि अॅकनॉलेजमेंट मिळवा.
  • महाराष्ट्र: https://mahabocw.in

2. ऑफलाइन पद्धत:

  • जवळच्या कामगार कल्याण कार्यालयात जा.
  • अर्जाचा फॉर्म भरा.
  • आवश्यक कागदपत्रे संलग्न करा.
  • सादर करा व पावती घ्या.

₹12,000 ची ही आर्थिक मदत योजना बांधकाम कामगारांसाठी एक मोठा आधार आहे. सरकारने दिलेल्या या सुविधेमुळे कामगारांचे जीवनमान सुधारत आहे. परंतु, ही मदत मिळण्यासाठी नोंदणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

bandhkam kamgar yojana2025

online अर्ज करण्यासाठी :-

  • महाराष्ट्र BOCW पोर्टल: https://mahabocw.in
  • कामगार मंत्रालय: https://labour.gov.in
  • हेल्पलाईन क्रमांक: वेबसाइटवर उपलब्ध आहे .
भविष्यातील योजना व सुधारणा:
  1. सौर ऊर्जेवर चालणाऱ्या गिरण्यांना प्राधान्य
  2. प्रत्येक गावात किमान 1 महिलेला योजना लाभ मिळावा
  3. गिरणी सोबत ट्रेनिंग देणे
  4. देखभाल-दुरुस्ती साठी सपोर्ट केंद्र स्थापन करणे
  5. SHG महिलांना व्यवसाय वृद्धीसाठी कर्ज सुविधा

जे बांधकाम कामगार जुन्या नोंदण्या आहेत ज्यांची 20 वर्ष नोंदणी झालेली आहे अशा बांधकाम कामगारांना वार्षिक 12000 रुपये एवढी पेन्शन आता मिळणार आहे.

केंद्र शासनाच्या आदर्श कल्याणकारी योजनाच्या मार्गदर्शकतत्त्वानुसार कर्मचारी राज्य विमा कायदा यानुसार जे काही तरतुदी आहेत जर या लाभार्थ्यांना जर दुसरे काही पेन्शन किंवा इतर काही जर लाभ मिळत असतील तर ते या निवृत्ती वेतना करता लागू राहणार नाहीत. आता याच्यामध्ये निवृत्ती वेतन किती दिलं जाणार आहे .याच्यामध्ये 10 वर्ष किमान जर नोंदणी असेल तर 50% अर्थात 6000 रुपये वार्षिक निवृत्ती वेतन दिलं जाणार आहे .15 वर्ष जर नोंदणी असेल तर 75% अर्थात 9000 रुपये आणि ज्या बांधकाम कामगाराची सलग 20 वर्ष नोंदणी असेल ,अशा बांधकाम कामगारांना 100 टक्के अर्थात वार्षिक 12000 रुपये एवढं निवृत्ती वेतन दिलं जाणार आहे.

bandhkam kamgar yojana2025

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs) :-

Q1. मी नवीन कामगार आहे, मी अर्ज करू शकतो का?
उ: मागील १२ महिन्यांमध्ये किमान ९० दिवस बांधकाम क्षेत्रात काम केले असल्यासच अर्ज करता येईल.

Q2. माझी नोंदणी कालबाह्य झाली आहे, मी अर्ज करू शकतो का?
उ: कृपया नोंदणी पुन्हा चालू करून मगच अर्ज करा.

Q3. ही रक्कम दरवर्षी मिळते का?
उ: राज्यनुसार धोरण वेगळे असते. काही राज्ये वार्षिक मदत करतात तर काही विशिष्ट वेळेस.

Q4. महिला कामगार अर्ज करू शकतात का?
उ: होय, आणि त्यांना मातृत्वासाठी वेगळी मदत देखील मिळू शकते.

लाभाचे स्वरूप :-

ज्या कामगारांनी नोंदणीकृत बांधकाम कामगार म्हणून 10 वर्ष काम केले आहे त्यांना 6000 रुपये वार्षिक पेन्शन, ज्या कामगारांनी 15 वर्ष काम केले त्यांना 9000 रुपये वार्षिक पेन्शन आणि ज्यांनी 20 वर्ष काम केले त्यांना वार्षिक 12000 हजार रुपये पेन्शन दिले जाणार असल्याची माहिती जी-आर मध्ये आहे. योजनेचा लाभ हा पती आणि पत्नी या दोघांना सुद्धा पात्र ठरल्यास मिळणार आहे.

bandhkam kamgar yojana2025

लाभार्थ्यांना Bandhkam Kamgar Pension Yojana मार्फत 12 हजार रुपये पर्यंत वार्षिक पेन्शन दिली जाणार आहे. आम्हाला मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार आतापर्यंत 37 लाख हे नोंदणीकृत कामगार आहेत. त्यापैकी बरेचसे निवृत्त सुद्धा झलेले आहेत.

for more information click on https://hkkadam.com

apply online application https://mahabocw.in

विशेष तरतूद :-

एक दाम्पत्यापैकी जर पतीचा मृत्यु झाला तर त्या वरची पेन्शन हि कामगाराच्या पत्नीला जिवंत असे पर्यंत देण्यात येईल. तसेच जर पत्नी चा मृत्यू झाला तर तिच्या वरची पेन्शन हि त्या महिलेच्या नवऱ्याला दिली जाणार आहे. जर साथीदार आदी इतर दुसऱ्या पेन्शनचा लाभ घेत असेल तर मात्र त्याला Bandhkam Kamgar Pension Yojana चा लाभ मिळणार नाही.

या योजनेनंतर हे स्पष्ट होते कि, राज्यसरकार हे मुलांसोबत व विद्यार्थ्यांसोबत वृद्ध नागरिकांच्या सुद्धा हिताचे निर्णय घेत आहे. हि योजना खर्च वृद्ध बांधकाम कामगारांसाठी एक मोठा आशेचा किरण बनला आहे. तुमच्या घरी सुद्धा कोणी योजनेच्या योग्य असेल, तर लवकरात लवकर अर्ज भरा आणि अधिक माहिती हवी असेल तर आम्हाला व्हाट्स अँप ला जॉईन करा, धन्यवाद.

bandhkam kamgar yojana2025