राज्याभिषेक सोहळा राजधानी रायगड
यंदाचा राज्याभिषेक सोहळा हा ३५२ वा आहे .अनेक ठिकाणाहून लोक इथे येत असतात .हा सुंदर सोहळा ६ जून २०२५ पार पडणार आहे .
सोहळ्याची वैशिष्टे खालीलप्रमाणे :
- पारंपरिक पूजा आणि पालखी मिरवणूक: शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विधिवत पूजा करण्यात आली आणि पालखी मिरवणुकीने सोहळ्याची सुरुवात होते .
- शिवकालीन युद्धकला प्रदर्शन: मल्लखांब, तलवारबाजी आणि इतर युद्धकलेचे प्रात्यक्षिके सादर करण्यात येतात .
- सांस्कृतिक कार्यक्रम: लोकनृत्ये, पोवाडे, आणि भजनांच्या माध्यमातून महाराजांच्या जीवनकार्याचे वर्णन करण्यात येतात .
- प्रदर्शन आणि माहिती केंद्रे: शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रप्रदर्शने आणि माहिती केंद्रे उभारली जातात .

रायगड किल्ल्यावरील प्रशासनाची तयारी कशी असते ?
- वाहतूक व्यवस्थापन: विशेष एसटी बस सेवा आणि पार्किंगची सोय करण्यात आली .
- सुरक्षा आणि वैद्यकीय सुविधा: पोलीस बंदोबस्त, आपत्कालीन वैद्यकीय सेवा, आणि स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली .
- पिण्याच्या पाण्याची व्यवस्था: किल्ल्यावर विविध ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय केली जाईल .
- सांस्कृतिक कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण: सोहळ्याचे थेट प्रक्षेपण सोशल मिडिया प्लॅटफॉर्म्सवर करण्यात आले.
सोहळ्याचे कार्यक्रम
- शिवकालीन युधकला
- महाराजांची मूर्ती
- महराजांची पालखी मिरवणूक
- आई शिरकाई पोवाडा व पूजा
- नगारखाना सजावट
- महाराजांची समाधी पूजन
मागील वर्षीचा सोहळा पाहण्यासाठीhttps://youtu.be/2cuP_l4LREg वर क्लिक करा .