Crop Insurance payout on 11 th august
आज ३५ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ३५०० कोटींची भरपाई जमा झाली.

नमस्कार. केंद्रीय कृषिमंत्री शिवराज चव्हाण यांनी आज शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमाची भरपाई जमा केली आहे. जवळपास 35 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 3900 कोटी रुपयांची पीक विमा भरपाई आज थेट जमा झाली आहे. शिवराज चव्हाण यांनी सांगितलं की आणखीन दुसऱ्या टप्प्यात जवळपास साडे हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे.
आज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यात 506 कोटी रुपयांची भरपाई जमा झाली आहे.
e-KYC पूर्तता आवश्यक:-
– पुन्हा एकदा सरकारने e-KYC (OTP, बायोमेट्रिक, फेस-ऑथेंटिकेशन) पूर्ण करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे. जर e-KYC अद्याप केले नसेल, तर हफ्ता मिळू शकत नाही.– अनेक शेतकऱ्यांच्या हफ्ता खातीइतक पोहोचले नाही यामागचे प्रमुख कारण म्हणजे e-KYC न पूर्ण करणे, जमीन माहितीमध्ये त्रुटी, बँक खात्याचा चुकीचा तपशील इत्यादी आहेत
उरलेली भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात पुढच्या सात ते आठ दिवसांमध्ये जमा करण्यात येईल असे देखील राज्याच्या कृषी विभागाने स्पष्ट केलय आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की केंद्रीय कृषिमंत्री शिवराज चव्हाण यांनी दोन-तीन दिवसा आधी स्पष्ट केलं होतं की सोमवारी म्हणजे आज उरलेली विमा भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल.pm kisan ekyc
Crop Insurance payout on 11 th august
तसं पत्र त्यांनी वेगवेगळ्या राज्याच्या कृषी विभागाला देखील दिलं होतं की त्या राज्यांमधल्या पीक विमा कंपन्यांनी सोमवारी म्हणजे आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा भरपाई जमा करावी. त्यासाठीची प्रक्रिया त्यांनी पूर्ण करून सोमवारी कुठली अडचण येणार नाही याची देखील काळजी घेण्याच आव्हान केलं होतं .
त्यानुसार महाराष्ट्राच्या कृषी विभागाने देखील पीक विमा कंपन्यांसाठी एक पत्रक काढलं होतं या पत्रकानुसार कृषी विभागाने सांगितलं होतं की सोमवारी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज चव्हाण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा भरपाई जमा करणार आहेत आणि पीक विमा भरपाई जमा करताना म्हणजे एका क्लिकवर ही भरपाई जमा केली जात होती.
Crop Insurance payout on 11 th august
यामध्ये कुठली अडचण येणार नाही त्यासाठी विमा कंपन्यांनी पीक विमा भरपाईचे दावे जे आहेत ते तयार ठेवणे दाव्यांना मंजुरी देणे तसेच डिजिटल स्वाक्षरी करून त्याची रक्कम आपल्या खात्यामध्ये जमा करावी की जेणेकरून ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल असे सगळे आदेश देण्यात आले होते. परंतु झालं काय प्रलंबित असलेली नेममी भरपाई देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज जमा झाली नाही.
आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की खरीप 2022 पासून वेगवेगळ्या हंगामांमधली कमी अधिक प्रमाणात का होईना वेगवेगळ्या ट्रिगर मधली भरपाई अजूनही शेतकऱ्यांना मिळालेली नाहीये आणि शेतकरी दर महिन्याला या भरपाईची वाट पाहत असतात.
2000 खरीप 2022 पासूनची भरपाई प्रलंबित आहे म्हणजेच सगळ्या शेतकऱ्यांचे परंतु कमी अधिक प्रमाणात वेगवेगळ्या ट्रिगर मधली भरपाई अजून शेतकऱ्यांना मिळालेली नाहीय. खरीप 2024 मधल्या काढणीपात नुकसान आणि पीक कापणी पूर्ववर आधारित भरपाई देखील अनेक शेतकऱ्यांनी मिळाली नाही. तसच काही शेतकऱ्यांनी सांगितलं की त्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती तसच हंगामातील प्रतिकूल परिस्थिती की जे 25 टक्क्यांच्या दरम्यान भरपाई देण्यात येते ती देखील भरपाई मिळालेली नाहीय. अनेक शेतकरी स्थानिक नैसर्गिक आपत्तीची भरपाईच मंजूर झाली नाही किंवा जमा झाली नाही असं सांगतायत.
Crop Insurance payout on 11 th august
आता केंद्रीय कृषीमंत्र्यांनी तसच कृषी विभागाने शुक्रवारपासून जो काही सोमवार साठीचा आटापिटा केला होता किंवा चर्चा केली होती की सोमवारी ही सगळी भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल. कारण तसं पत्रक केंद्राकडून सुद्धा आलं होतं आणि राज्याच्या कृषी विभागाने देखील असं पत्रक काढलं होतं की कंपन्यांनी सोमवारी सगळ्या शेतकऱ्यांना प्रलंबित किंवा थकीत भरपाई द्यावी म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केंद्रीय कृषीमंत्री ही भरपाई थेट जमा करणार आहेत.
तर प्रत्यक्षात झालं काय की जे काही 11 साडेरा हजार कोटी रुपयांची देशभरामध्ये शेतकऱ्यांची थकीत रक्कम होती म्हणजे एवढा विमा भरपाई शेतकऱ्यांना मिळणार होती त्यापैकी केवळ 3900 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेत. अजूनही जवळपास साडे हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळायचेत केंद्रीय कृषी मंत्र्यांनी आज सांगितलं की पुढच्या टप्प्यामध्ये ही भरपाई जमा होणार आहे. त्यांनी असं देखील सांगितलं की जर विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना वेळेत भरपाई दिली नाही तर शेतकऱ्यांना 12 टक्के व्याजासह ती भरपाई विमा कंपन्यांनी द्यावी जर विमा कंपन्यांनी ती भरपाई दिली नाहीतर कारवाई करण्यात येईल .
परंतु खरा प्रश्न हा आहे की जर समजा खरीप 2022 मधली भरपाई शेतकऱ्यांची प्रलंब तर त्या शेतकऱ्यांना खरच 12 टक्के व्याजासह ही भरपाई मिळणार आहे का मग ही सगळी रक्कम खरच शेतकऱ्यांना मिळणार आहे का विमा कंपन्या नेहमीप्रमाणे केंद्रीय कृषी मंत्र्यांनी जो काही दावा केला जो काही इशारा दिला त्या इशाऱ्याला केराची टोपले दाखवतात ते देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे.
Crop Insurance payout on 11 th august
आता आपल्या राज्यामध्ये देखील अनेक शेतकऱ्यांना खरीप 2022 पासूनची भरपाई मिळालेली नाहीये ही भरपाई अजूनही प्रलंबित आहे मध्यांतरी कृषी विभागाने म्हणजे राज्य सरकारन पत्र काढलं होतं की सगळी जे काही प्रलंबितता आहे किंवा अनुदान आहे किंवा शेतकऱ्यांना ज्या
कारणामुळे ही भरपाई मिळत नाहीय भरपाई थकीत आहे त्या सगळ्या कारणांच निराकरण करून शेतकऱ्यांना भरपाई देण्यात येईल हा जीआर काढून जवळपास आता तीन चार महिने झाले तरी देखील अनेक शेतकऱ्यांना ही भरपाई मिळालेली नाहीय.
pm kisan online form तसच खरीप 2024 रब्बी 202425 मधली भरपाई देखील अनेक शेतकऱ्यांची प्रलंबित आहे आज केवळ 506 कोटी रुपयांची विमा भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आली पुढच्या सात आठ दिवसांमध्ये उरलेली भरपाई जमा करण्यात येईल असं कृषी विभागाने स्पष्ट केलय तस शेतकऱ्यांना विमा भरपाई देण्याच्या तारका या काही नवीन नाहीयेत.
आपण सगळ्यांनी पाहिलेल आहे की मुख्यमंत्री असेल कृषीमंत्री असेल किंवा केंद्रीय कृषीमंत्री असेल यांनी वेळोवेळी तारखात देऊन देखील विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना वेळेत भरपाई दिलेली नाहीये. आता पुन्हा तारीख आली आहे केंद्रीय कृषीमंत्र्यांनी सांगितलं की दुसरा टप्प्या शेतकऱ्यांना मिळेल तसच राज्य सरकारच म्हणणं आहे की पुढच्या सात आठ दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही भरपाई जमा होईल.
Crop Insurance payout on 11 th august
20वी हफ्ता – थेट लाभ देय, Rs 20,500 कोटी
- दिनांक 2 ऑगस्ट 2025 रोजी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींनी PM-Kisan योजनेचा 20वा हफ्ता अद्यतनित (Installment) जाहिर केला. या अंतर्गत 9.7 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जवळपास ₹20,500 कोटी थेट जमा करण्यात आले. या प्रकारची घोषणा वाराणसी येथून करण्यात आली.
- एकूण ₹3.69 लाख कोटी PM-Kisan योजनेअंतर्गत 19 हफ्त्यांमध्ये शेतकऱ्यांना द्यावेळे हस्तांतरण झाले आहे.
- शेतकऱ्यांना PM-Kisan संकेतस्थळ, मोबाईल अॅप, किंवा e-Mitra chatbot मध्ये जाऊन त्यांचा स्थिती तपासण्याची सूचना करण्यात आली आहे.
सरसकट विहंगावलोकन (Marathi Summary)
- 20वी हफ्त्याची घोषणा – 2 ऑगस्ट 2025 रोजी पंतप्रधानांनी 9.7 कोटी शेतकऱ्यांना ₹20,500 कोटी थेट हस्तांतरण केले.
- एकूण आतापर्यंतचे हस्तांतरण – योजनेंतर्गत 19 हफ्त्यांमध्ये एकूण ₹3.69 लाख कोटी शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये गेले.
- e-KYC अनिवार्य – लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी e-KYC पूर्ण करणे बंधनकारक आहे; त्याशिवाय पैसे मिळणार नाहीत.
- योजना विस्तार नाही – सध्या कोणतेही टप्प्याने आर्थिक वाढ किंवा योजना विस्तार करण्याची योजना नाही, विद्यमान लाभ संरचना कायम असणार आहे.
काही शेतकऱ्यांना रक्कम का मिळाली नाही?
शेती मंत्रालयाने स्पष्ट केले की काही शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम लॉगिन न झाल्याची कारणे पुढीलप्रमाणे असू शकतात:
- जमीन मालकीची परिस्थिती (फेब्रुवारी 1, 2019 नंतर संपादन केलेली जमीन नाही)
- कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्य लाभार्थी
- आधार, बँक किंवा जमीन नोंदीतील विसंगती
- e-KYC न होणे.
सारांश
मुद्दा | माहिती |
---|---|
विशेष नोंदणी ड्राईव्ह | 1–31 मे 2025 येथे नव्याने अर्ज करण्याची संधी |
२०वी किस्त | 2 ऑगस्ट 2025 रोजी ₹20,500 कोटी, 9.7 कोटी शेतकऱ्यांना |
रक्कम न मिळाल्याची कारणे | जमीन मालकी, लाभार्थी ओव्हरलॅप, माहिती विसंगती, e-KYC न होणे |
विकास प्रकल्प | वाराणसीमध्ये ₹2,200 कोटींचे पायाभूत सुविधा प्रकल्प |
अधिक माहितीसाठी https://services.india.gov.in/service/detail/pm-kisan-samman-nidhi
Update mobile number https://pmkisan.gov.in/MobileUpdation_Pub.aspx
new registration https://pmkisan.gov.in/RegistrationFormupdated.aspx
नवीन पात्र यादी पहा https://pmkisan.gov.in/rpt_beneficiarystatus_pub.aspx
आणखी वाचा https://hkkadam.com/wp-admin/post.php?post=1321&action=edit https://hkkadam.com/wp-admin/post.php?post=1427&action=edit https://hkkadam.com/wp-admin/post.php?post=1377&action=edit
आज ३५ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ३५०० कोटींची भरपाई जमा.
Crop Insurance payout on 11 th august